112
112



Student Guidance Program at Residential High School at Shevgaon, District- Ahilyanagar

नाशिक परिक्षेत्राचे माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दत्तात्रय कराळे सर यांच्या उपक्रमाला अनुसरून आज शेवगाव, जिल्हा- अहिल्यानगर या ठिकाणी रेसिडेन्शिअल हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एकूण उपस्थित विद्यार्थी- 3000